Manoj Jarange Patil Chagan Bhujbal  Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : म्हणूनच ते जेलमध्ये जाऊन आलेत; छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे यांचा पलटवार

Latur News : भुजबळ यांनी जरांगे यांची मिमिक्री देखील केली आहे. दरम्यान छगन भुजबळ यांच्या संभाषणाला मनोज जरांगे यांनी देखील उत्तर दिले आहे

Rajesh Sonwane

संदीप भोसले

लातूर : छगन भुजबळ यांचं वय झालंय, त्यामुळे त्यांच्यावर जास्त लक्ष द्यायचं कारण नाही. भुजबळांना जास्त अक्कल आहे. (Manoj Jarange Patil) त्यामुळेच भुजबळ जेलमध्ये जाऊन आल्याची संतत्प (Latur) भावना मनोज जरांगे पाटील यांनी लातूरच्या उदगीर आणि निलंगा येथे झालेल्या सभेत उत्तर देताना व्यक्त केली आहे. (Tajya Batmya)

इंदापूर येथे ९ डिसेंबरला झालेल्या ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे हे अकलेने दिव्यांग आहेत. तसेच त्यांनी सरपंच पदी तरी निवडून यावं आणि जरांगे यांची हिंदीत बोललेली ऑडिओ क्लिप देखील जाहीर सभेत ऐकवली होती. यावेळी भुजबळ यांनी जरांगे यांची मिमिक्री देखील केली आहे. दरम्यान छगन भुजबळ यांच्या संभाषणाला मनोज जरांगे यांनी देखील उत्तर दिले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अन्यथा भुजबळांचे टमरेल वाजवेन 

भुजबळांविरोधात कधीच आवाज उठविला असता. अजित पवार यांनी सांगितल्यामुळे आम्ही शांत बसलोय. अन्यथा भुजबळ यांच टमरेल मी वाजवेन; अशा खालच्या भाषेत दोघांनी एकमेकांवर पलटवार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा ईकेवायसीनंतरही बंद होणार लाभ; ३० एप्रिलनंतर मिळणार नाही ₹१५००; नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: गोवंडीत उभ्या असलेल्या वाहनात सीएनजी स्फोट

Ahilyanagar news: शाळेतून घरी आल्यानंतर खाली कोसळल्या, शिक्षिकेचा उष्माघाताने मृत्यू; ८ दिवसातील दुसरी घटना

खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर भरती प्रक्रियाही होणार ऑनलाईन, संस्थापकांची मनमानीला लगाम

मतदानाच्या दिवशी मोठा राडा; भाजप उमेदवाराला पळवून पळवून मारलं, कार फोडली

SCROLL FOR NEXT