Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News: गोडाऊन फोडून चोरी तुरीच्या कट्ट्याची चोरी; ५ आरोपींना अटक

गोडाऊन फोडून चोरी तुरीच्या कट्ट्याची चोरी; ५ आरोपींना अटक

दीपक क्षीरसागर

लातुर : पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीमधील चिंचोलीराववाडी परिसरात असलेल्या गोदाममध्ये साठवून ठेवलेले तुरीचे २६ कट्टे चोरीला गेले होते. याबाबतची तक्रारीवरून (Police) पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान (LCB) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ५ आरोपीसह ७ लाख ५६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Maharashtra News)

चोरीत योगेश कृष्णा मोरे, विवेक अशोक हनमंते, तानाजी गोरोबा आतकरे, आकाश उर्फ सुरज पंडितराव लोमटे आणि आकाश भालचंद्र सुरवसे यांना अटक केली आहे. गोदामची डुप्लिकेट चावी बनवून चोरांनी गोदाममध्ये (Latur) साठवून ठेवलेल्या धान्यापैकी तुरीचे प्रत्येकी ५० किलो वजनाचे २६ कट्टे त्यांच्या चार चाकी व दुचाकी वाहनावरून चोरून नेल्याचे कबूल केले.

साडेसात लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्‍त

आरोपीपैकी आकाश लोमटे याच्या घरी ठेवलेले २६ तुरीचे कट्टे, गुन्ह्यात वापरलेले एक कार, दोन मोटरसायकल असा एकूण ७ लाख ५६ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT