8 year old minor girl rape Saam Tv News
महाराष्ट्र

Latur Crime : पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठवाड्यात खळबळ, खाऊचं आमिष दाखवून ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

Latur Minor Girl Rape Case : लातूरमध्ये आठ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ३२ वर्षीय नराधमाने चिमुरडीवर बलात्कार केला आहे.

Prashant Patil

लातूर : पुण्याच्या स्वारगेट डेपोत तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाला पाच दिवसही उलटले नाही तोवर लातूरच्या औराद-शहाजनी पोलीस ठाणे हद्दीत एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ८ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना येथे उघडकीस आली आहे. एका ३२ वर्षाच्या नराधमाने चिमुरडीला घरात बोलवत खाऊचं आमिष दाखवलं आणि त्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करत बलात्कार केला आहे.

या प्रकरणी आता औराद शहाजनी पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर आरोपी नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्याला पुढील तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Close: बँकेची कामं पडणारं पेंडिंगवर; सोमवारी बँका असतील बंद, काय आहे कारण

Maharashtra News Live Update: Mumbai: गृहमंत्री अमित शाह यांची पत्रकार परिषद

Vastu Tips for Bathroom Taps: बाथरूममध्ये नळ बसवताना लक्षात ठेवाव्यात ‘या’ ५ महत्त्वाच्या टिप्स

Skincare Routine: फेसवॉश ते सनस्क्रीन; स्किनकेअर रुटीनमध्ये कोणते प्रोडक्ट कधी आणि कसे वापरायचे?

माजी पंतप्रधानांच्या नातवाचा कारनामा! तुरुंगातील फोनमध्ये सापडले 145 अश्लील व्हिडिओ; देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT