Latur School News Updates
Latur School News Updates दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

लातुर: 10 वी आणि 12 वीचे वर्ग भरणार; अन्य वर्ग ऑनलाईन सुरू

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

दीपक क्षीरसागर

लातूर : राज्यात कोरोनाचा (Corona) कहर मोठा वाढत असल्याने राज्य शासनाने (State Government) पहिली ते नववी आणि अकरावी वर्ग 15 फेब्रुवारीपर्यंत बंद केले असून 10 वी आणि 12 वीचे वर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत शिक्षण देण्याचे आदेश लातुर (Latur) जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत. (Latur Local News Updates)

कोरोनाचा कहर वाढत असल्याने राज्यातील अभियांत्रिकी औषधशास्त्र आदी महाविद्यालय बंद केली आहेत यासोबतच इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावी वर्ग बंद केले असून त्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे तर कोरोनाच्या नियमांचे पालन करत 10 वी व 12 वर्गाला प्रत्यक्ष वर्गात शिकवण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले आहेत.

हे देखील पहा-

यामुळे लातुर जिल्ह्यातील 10 वी आणि 12 वीच्या शाळेची घंटा वाजणार आहे यासोबतच शिक्षकांना कोविड कामाचा अतिरिक्त कामकाज दिले असता करणे बंधनकारक करण्यात आले आहे तर इतर वेळी शाळेत पूर्ण वेळ उपस्थित राहावे लागणार आहे. (Latur News in Marathi)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Breaking: मतदानाला सुरुवात होताच सोलापूरमध्ये EVM मशीनमध्ये बिघाड; मतदारांचा खोळंबा, अधिकाऱ्यांची धावपळ

Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील २ दिवस तापमानात वाढ होणार, मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीची शक्यता

Solapur Lok Sabha Voting LIVE: दक्षिण सोलापुरात 'व्हीव्हीपॅट' मशीनमध्ये तांत्रिक बिघाड, अर्ध्या तासापासून मतदान थांबले

Baramati Lok Sabha: बारामतीत पैशांचा पाऊस, पोलीस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाटले; VIDEO शेअर करत रोहित पवारांचा गंभीर आरोप

Ahmednagar News: मोठी बातमी! अहमदनगरमध्ये 'वंचित'च्या उमेदवाराच्या कारवर दगडफेक; परिसरात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT