Karad, Satara, vanvasmachi saam tv
महाराष्ट्र

Satara : सातारा जिल्हा हादरला; महिलेची निर्घृण हत्या करून दागिने लुटले, पाेलिस तपास सुरु

या घटनेमुळे वनवासमाची येथे शाेककळा पसरली आहे.

संभाजी थोरात

Karad : सातारा जिल्ह्यातील क-हाड (Karad Latest News) तालुक्यातील वनवासमाची (vanvasmachi) येथे महिलेचा खून झाल्याची घटना आज (बुधवार) उघडकीस आली आहे. जागतिक महिला दिनाच्या (International Women's Day 2023) पुर्वसंध्येला महिलेचा मृतदेह ग्रामस्थांना आढळला. या घटनेमुळे वनवासमाची येथे शाेककळा पसरली आहे. (Breaking Marathi News)

लता डी.के चव्हाण असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे. लता यांच्या अंगावरील दागिने लुटून त्यांचा निर्घृणपणे खून केल्याचे दिसून आले आहे. तळबीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाेलिस मारेकऱ्याचा शोध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT