Beed, Major Ajinath Kale saam tv
महाराष्ट्र

Dengue Fever : डेंग्यूने घेतला सीआरपीएफ मेजरचा बळी; धामणगाव गहिवरले

मेजर अजिनाथ काळे अमर रहे या घाेषणांनी गाव दुमदुमले.

विनोद जिरे

Beed Latest Marathi News : बीड जिल्ह्यातील धामणगाव (dhamangaon) येथील मेजर अजिनाथ काळे (Major Ajinath Kale) यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी धामणगाव मेजर अजिनाथ काळे अमर रहे या घाेषणांनी दुमदुमन गेले.

छत्तीसगड येथे कर्तव्यावर असताना सीआरपीफचे मेजर अजितनाथ काळे यांना डेंग्यूची (dengue) लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त धामणगावात समजताच गावावर शाेककळा पसरली. (Maharashtra News)

बीडच्या (beed) आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे मेजर अजिनाथ काळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मेजर अजिनाथ काळे अमर रहे या घाेषणांनी परिसर दणाणून गेला. मेजर काळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा मोठा परिवार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haunted Historical Places : पर्यटक 'या' किल्ल्याला भेट देण्यास घाबरतात, इतिहासात लपलंय गूढ

Maharashtra Live News Update: मुंब्रा परिसरामधील इंडस्ट्रियल कंपनीला लागली आग

Wedding Fashion Tips: लग्नाना जाताना साडीच कशाला, लेहेंग्याच्या 'या' डिझाईन्स ट्राय करा, दिसाल सगळ्यात हटके

शिक्कामोर्तब! ठाकरे बंधूंची अखेर युती; मुंबईसह या ६ महापालिका निवडणुका मनसे-शिवसेना एकत्र लढणार

Schezwan Chakli Recipe : चकलीला द्या चायनिज तडका, १० मिनिटांत बनवा कुरकुरीत शेजवान चकली

SCROLL FOR NEXT