Raigad News, Yuvraj Sambhajiraje Chhatrapati,  saam tv
महाराष्ट्र

Raigad News : नाणे दरवाजा मार्गावर दरड काेसळली, शिवप्रेमींना संभाजीराजेंनी केले 'हे' आवाहन

Yuvraj Sambhajiraje Chhatrapati News : पावसामुळे सतत असा प्रकार वाढत आहेत.

Siddharth Latkar

Raigad Fort Landslide News : किल्ले रायगड व परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे (गुरुवारी) नाणे दरवाजा मार्गावर परत दरड कोसळली आहे. गेल्या काही दिवसात गडचढणीच्या मार्गावर मोठ्या दरडी व दगड कोसळत आहेत. (Maharashtra News)

रायगड (raigad) जिल्हा प्रशासनामार्फत पायरी मार्ग हा 31 ऑगस्ट पर्यंत बंद करण्यात आला आहे. तरीही अशा परिस्थितीत काही शिवभक्त गडावर जाण्याचा प्रयत्न करतात हे निदर्शनास आले आहे.

असे जाणे धोकादायक होऊ शकते. तथापि, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिवभक्तांनी व स्थानिकांनी पावसाळ्यामध्ये गडावर जाणे टाळावे असे आवाहन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

दरम्यान सतत असा प्रकार वाढत असल्याने यावर कायम स्वरुपी उपाययोजनासाठी शासनाकडे सविस्तर प्रस्ताव रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने सादर केला जाईल असेही युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी नमूद केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT