Breaking News Saam tv
महाराष्ट्र

Breaking News : परशुराम घाटात दरड कोसळली; एक ठार

या घटनेमुळं वाहतुक ठप्प झाली आहे.

अमोल कलये

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू असताना दरड कोसळली. यामुळे दाेन्ही बाजूची वाहतुक गेल्या तासभरापासून ठप्प झालेली आहे. (mumbai goa highway traffic jam)

परशुराम घाटात आज (मंगळवार) सकाळी दरड (landslide) कोसळली. दरम्यान या घटनेत जेसीबी (jcb) दरडीखाली गेला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

या भागात (mumbai goa highway) सध्या महामार्गाचे चाैपदरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम सुरु असताना आज दुर्देवी घटना घडली. दरड काेसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक गेल्या तासाभरापासून ठप्प आहे. पाेलिस वाहतुक सुरळीत करीत आहेत. (mumbai goa highway latest marathi news)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT