landslide in anuskura ghat, ratnagiri, ratnagiri rain update saam tv
महाराष्ट्र

Kokan News : अणुस्कुरा घाटातून एकेरी वाहतुक सुरु (व्हिडिओ पाहा)

यंदाच्या पावसाळ्यात अणुस्कुरा घाटात दुस-यांदा दरड काेसळली.

अमोल कलये

रत्नागिरी : कोकणात (kokan) सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे (rain) वारंवार अणुस्कुरा घाटामध्ये (anuskra ghat) दरड (landslide) कोसळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. आज (रविवार) सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा अणुस्कुरा घाटामुळे दरड कोसळून रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातून कोल्हापूर (kolhapur) आणि पुण्याला (pune) जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. (ratnagiri rain update)

यामध्ये पुण्यावरून येणारी पुणे राजापूर ही एसटी तसेच अनेक अवजड वाहने सकाळी पाच वाजल्यापासून अडकून पडली होती. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने रत्नागिरीहून कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाणे जास्त असल्याने दुचाकी आणि छाेटी वाहनंयांचा प्रवास थोड्या प्रमाणात चालू होता.

त्यामुळे वाहतुकीची जास्त कोंडी झाली नाही. स्थानिक प्रशासन, पाेलीस दल यांच्या वतीने रस्त्यांमध्ये पडलेले दगड हटविण्याचे काम करण्यात आले. तब्बल चार तासानंतर या मार्गांवरील वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT