Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकी बहि‍णींच्या खात्यात फक्त १५००? मार्चचा हप्ता कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana February March Update: राज्य सरकारनं दिलेल्या आश्वासनानुसार, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र आंतरराष्ट्रीय महिला दिनी मिळणार होता. पण फक्त १५०० रूपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणी निराश झाल्या आहेत.

Bhagyashree Kamble

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता खास आंतरराष्ट्रीय महिला दिनी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार होते. मात्र, फक्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाल्यामुळे महिला नाराज झाल्या आहेत. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. दरम्यान, मार्चचा हप्ता कधी जमा होणार? याच्या प्रतिक्षेत आता लाडक्या बहिणी आहेत.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनी फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हप्ता बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती दिली होती. मात्र, फक्त १५०० रूपये जमा झाल्यामुळे लाभार्थी महिला निराश असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कॅन्सरशी दीर्घ लढा अपयशी; IPS अधिकाऱ्याचं निधन,पोलीस दलावर शोककळा

रिलस्टारमुळे ट्राफिक जाम, पुणेकरांना घाम, पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या रीलबाजांचा धुमाकूळ

शिंदेसेनेचं महापौरपदासाठी ऑपरेशन टायगर? ठाकरेसेनेचे मुंबईतील नगरसेवक फोडणार?

Maharashtra News Live Update: अमरावतीत जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटना दुर्दैवी,दोषींवर कारवाई होणारच: बावनकुळे

'मेस्सी'वादळ शमलं...! जगज्जेत्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा

SCROLL FOR NEXT