Kolhapur News, Swabhimani Shetkari Sanghatana, Kolhapur Dcc Bank saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा गंभीर आराेप; बेमुदत उपाेषणास प्रारंभ

हे शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील अकिवाट या गावचे आहेत.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Swabhimani Shetkari Sanghatana News : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काही संचालक राजकीय सूडबुद्धेने करत असलेल्या मनमानी कारभाराच्या विरोधात आज (साेमवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदाेलनात काही शेतक-यांनी देखील युवकांना पाठिंबा दिला.  (Maharashtra News)

कोल्हापुरातील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाहूपुरी येथील मुख्य कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दारात बसून घोषणाबाजी सुरू केले. यावेळी बँक आमच्या हक्काची नाही... कुणाच्या बापाची... अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे.

या उपोषणात 50 पेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. हे शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील अकिवाट या गावचे आहेत. त्यांच्या म्हणण्यानूसार संचालक हेतु परस्पर वागत आहे. त्यामुळे आम्हांला बेमुदत उपाेषणासारखं (aandolan) पाऊल उचलावे लागले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT