Kolhapur News Saam tv
महाराष्ट्र

Ram Mandir : प्रभू रामचंद्रांच्या जगातील सर्वात लहान लाकडी पादुका; रुद्राक्षावर साकारली श्रीरामांची प्रतिमा

Kolhapur News : प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमी आयोध्य येथे आज सनातन धर्माची पुनः स्थापना म्हणजेच श्री रामलल्ला यांची प्रतिष्ठापना झाली आहे.

Rajesh Sonwane

रणजीत माजगावकर

कोल्हापूर : कोल्हापूरचा मायक्रो आर्टिस्ट अशी आपली नवीन ओळख निर्माण करणारा अशांत मोरे याने (Kolhapur) जगातील सर्वात लहान प्रभू रामचंद्रांच्या लाकडी पादुका, रुद्राक्षावर श्रीरामांची प्रतिमा आणि धनुष्यबाण याची प्रतिकृती तयार केली आहे. (Latest Marathi News)

पाचशे वर्षापासून संपूर्ण भारत वर्ष ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होता. तो क्षण आज संपूर्ण विश्वाने पाहिला. प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमी आयोध्य (Ayodhya) येथे आज सनातन धर्माची पुनः स्थापना म्हणजेच श्री रामलल्ला यांची प्रतिष्ठापना झाली आहे. यानिमित्ताने सर्वत्र जल्लोष व उत्साहाचे वातावरण आहे. आजचा दिवस आठवणीत ठेवण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आजच्या दिवसाचे औचित्य साधूनच अशांत भिमराव मोरे याने प्रभू रामचरणी सेवा अर्पण करत जगातील सर्वात लहान प्रभू रामचंद्रांच्या लाकडी पादुका, रुद्राक्षावर श्रीरामांची प्रतिमा आणि जगातील अत्यंत छोटे श्री रामचंद्रांचे धनुष्यबाण याची प्रतिकृती तयार केलेली आहे. ही सेवा प्रभू रामचरणी सेवा म्हणून अर्पण केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT