ranveersinh gaikwad saam tv
महाराष्ट्र

KDCC बॅंकेत विद्यमान संचालकास पराभवाचा धक्का; रणवीरसिंह गायकवाडांची एंट्री

सत्तेच्या चाव्या काेणाकडे जाणार आज समजणार.

संभाजी थोरात

कोल्हापूर : शाहुवाडी सेवा संस्था गटाचे उमेदवार रणवीरसिंह गायकवाड यांनी विजय मिळवून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत (Kdcc bank election result) पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. गायकवाड यांनी विद्यमान संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर यांचा पराभव केला आहे. (kolhapur district bank election results live updates)

पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची (kolhapur dcc bank election) आज काेल्हापूरात (kolhapur) मतमाेजणीस प्रारंभ झाला आहे. या बॅंकेच्या २१ पैकी १५ जागांसाठी मतदान झाले होते.

यापुर्वी सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. हळूहळू एकेक निकाल हाती येऊ लागले आहेत. शिराेळमध्ये आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे विजयी झाले आहेत. शाहूवाडीतून विद्यमान संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर यांना रणवीरसिंह गायकवाड (ranveersinh gaikwad) यांनी पराभवाचा धक्का दिला आहे. गायकवाड हे पहिल्यांदाच काेल्हापूर जिल्हा बॅंकेचे संचालक झाले आहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT