ganpatro patil and rajendra patil yadravkar saam tv
महाराष्ट्र

Raju Shetti: गटास धक्का; मतदानापुर्वीच फटाके फाेडलेल्या यड्रावकरांना मिळाली इतकी मतं

आज बॅंकेच्या चाव्या काेणाकडे जाणार हे स्पष्ट हाेणार.

संभाजी थोरात

काेल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (kolhapur district central coperative bank election) २१ पैकी १५ जागांसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत शिरोळ सेवा संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयी झाले आहेत. (kolhapur district bank election result live updates)

राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गणपतराव पाटील यांचा पराभव केला आहे. गणपतराव पाटील यांचा पराभव हा माजी खासदार राजू शेट्टी (raju shetti) आणि त्यांच्या गटास धक्का मानला जात आहे. (rajendra patil yadravkar wins ganpatroa patil loses)

राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना ९८ मतं मिळाली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी गणपतराव पाटील यांना ५१ मतं मिळाली आहेत. शिरोळ (shirol) तालुक्यात (ganpatro patil and rajendra patil yadravkar) चुरशीच्या लढतीत अखेर यड्रावकर यांनी बाजी मारली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT