ajit nawale, radhakrishna vikhe patil saam tv
महाराष्ट्र

Kisan Sabha On Fixed Milk Price : किसान सभेच्या आंदाेलनास यश, खरचं दूधाला दर मिळेल? डाॅ. अजित नवले

Maharashtra Milk Price Fixed : शुक्रवारी दूधाचा किमान दर निश्चित करण्यात आला आहे.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Maharashtra Kisan Sabha News : राज्याच्या दूध नियंत्रण समितीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर किमान ३४ रुपये द्यावा अशी शिफारस केली हाेती. या शिफारशीचा विचार करुन राज्य शासनाने त्याबाबतचे आदेश काढले आहेत. या निर्णयाचे किसान सभा स्वागत करत असल्याचे मत किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले (dr. ajit nawale) यांनी व्यक्त केले. (Maharashtra News)

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या (farmers) मागणीचा विचार करुन शिंदे-फडणवीस सरकारने दुधाला किमान ३४ रुपये दर देण्याचे निश्चित केल्याची माहिती (Maharashtra government fixed minimum procurement price of Rs 34 per litre for cow milk) शुक्रवारी दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. त्याबाबतचा आदेश देखील शासनाने काढल्याचे विखेंनी स्पष्ट केले.

या निर्णयाचे किसान सभेने स्वागत करत सरकारचे अभिनंदन केले आहे. हा शेतकरी लाॅंगमार्चचा विजय असल्याची प्रतिक्रिया किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. खाजगी दूध संघ हे आदेश पाळतील यासाठी राज्य सरकारने खबरदारी घ्यावी अशी अपेक्षाही डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, महिलेसह ३ चिमुकले गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT