Bandatatya Karadkar, Bandatatya Karadkar Hospitalised, Satara News saam tv
महाराष्ट्र

Bandatatya Karadkar Hospitalised : प्रसिद्ध कीर्तनकार बंडातात्या कराडकर रुग्णालयात दाखल

फलटणहून तात्यांना पुण्याला नेले.

साम न्यूज नेटवर्क

Bandatatya Karadkar Hospitalised In Pune : आपल्या रोखठोक भूमिकेमुळे जनतेच्या चर्चेत असणारे कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar Latest Marathi News) यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपाचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तात्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना फलटण येथून पुण्यातील रुग्णालयात (hospital) नेल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

'सरकारनामा' च्या वृत्तानूसार प्रकाश सदाशिव जंत्रे उर्फ यांना गुरुवारी बंडातात्या यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला आहे. त्यानंतर त्यांना फलटण (phaltan) येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या उपचार करण्यात आले.

आज तात्यांना (bandatatya karadkar) पुन्हा पक्षाघाताचा दुसरा झटका आल्यानं त्यांना अधिक तपासण्या व उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले. त्यांना पुण्यातील एका खसागी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT