Vaibhav Khedekar, MNS  Saam TV
महाराष्ट्र

MNS News : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मागणीनंतर मनसे राज्य सरचिटणीसावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

खेड पाेलिसांची कार्यवाही.

साम न्यूज नेटवर्क

- जितेश काेळी

Vaibhav Khedekar News : मागासवर्गीयांच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे खेडेकरांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाल्याची चर्चा आहे. (Vaibhav Khedekar Latest Marathi News)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने मागासवर्गीयांच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी वैभव खेडेकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आली होती. आरपीआयच्या मागणीनंतर वैभव खेडेकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Maharashtra News)

डिझेल घोटाळा, लॉटरी घोटाळा, मागासवर्गीयांच्या निधीच्या वापरासाठी शासनाची (maharashtra government) फसवणूक या प्रकरणात आधीच अडचणीत आलेले (mns) वैभव खेडेकर पुन्हा एकदा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने अडचणीत सापडले आहेत. खेडेकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात देखील रंगली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Horoscope : स्वामींच्या कृपेने ५ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार, गुरूवार तुमच्यासाठी कसा असेल?

Beed Crime: मुलीला का मारले? जाब विचारताच ५० वर्षीय महिलेच्या डोक्यात घातली वीट

Maharashtra News Live Update: आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा सरकरचा नेमका प्लान काय?

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड; 'समर्थ' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT