Karuna Sharama Saam TV
महाराष्ट्र

त्यांच्यापेक्षा माझी जास्त ओळख, करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंना पुन्हा डिवचलं

बीडमधून 2024 ला मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) विरोधात निवडणूक लढवणार.

भारत नागणे

पंढरपूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुकीत (Kolhapur North Assembly by-Election) करुणा शर्मा यांनी उडी घेतली आहे. येत्या मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी आज पंढरपुरात जाहीर केले.

करुणा शर्मा यांनी आज पंढरपुरात (Pandharpur) विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपण कोल्हापूरमधून निवडणूक जिंकू असा आशावाद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, 'कोल्हापूर मधील जनता मला फारसी ओळखत नसली तरी माझे काम ओळखतात त्यामुळे मला निवडून येण्याची मला आशा आहे. तसंच बीडमधून 2024 ला मंत्री धनंजय मुंडेच्या (Dhananjay Munde) विरोधात निवडणूक लढवणार'असल्याचे ही त्यांनी सांगितले.

तसंच यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टिका करताना त्या म्हणाल्या, धनंजय मुंडेपेक्षा राज्यात माझी जास्त ओळख असून मला राज्यातील १३ कोटी जनतेचे नेतृत्व करायचे असून त्याची सुरुवात कोल्हापूर मधून केली जाणार आहे, निवडणुकीत येथील जनता मला नक्की स्विकारेल असेही करुणा शर्मा म्हणाल्या.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Arjun: रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटात झळकणारी सारा अर्जुनचा ग्लॅमर लूक व्हायरल, पाहा PHOTO

तिसऱ्या मजल्यावर गेली अन् ८वीत शिकणाऱ्या आरोहीनं उडी मारली; रक्ताच्या थारोळ्यात लेकीला पाहून वडिलांना धक्का | Jalna

Ashes 2025-26: W,W,W,W,W,W,W... स्टार्कच्या वादळात इंग्लंडची दाणादाण, फक्त १७२ धावात उडाला खुर्दा

Maharashtra Live News Update : मावळात दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित

Samsung India: गुड न्यूज! सॅमसंग गॅलेक्सी टॅब A11+ भारतात लॉन्चसाठी तयार; जाणून घ्या तारीख

SCROLL FOR NEXT