crime, nagpur saam tv
महाराष्ट्र

जन्मदात्या पित्याचा मुलाने केला खून; तिघे ताब्यात

या घटनेने परसिरात खळबळ उडाली.

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरच्या (nagpur) खापरखेडा पोलीस स्टेशन (Police) हद्दीत जन्मदात्या बापाचाच (father) मुलाने (son) खून केल्याची घटना घडली आहे. जगमोहन बनवरीलाल शाक्य (वय 50) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पाेलीसांनी चार जणांना ताब्यात (arrest) घेतले आहे. (nagpur latest marathi news)

काही दिवसांपासून ब्रिज मोहन आणि जगमोहन दोन्ही भावांत कौटुंबिक वाद सुरू होता. मंगळवारी दोन्ही भावांत वाद झाला. हा वाद हाणामारीत पोहोचला. या वादात सुजितने सुध्दा मोठ्या वडिलांकडून भाग घेत लाथा बुक्यांनी जगमोहन यास मारहाण केली.

यामध्ये जगमोहन गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान जगमोहन यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी मुख्तार बागवान, एसएचओ हृदयनाथ यादव घटनास्थळी पोहोचले. यामध्ये खापरखेडा पोलीसांनी मृतक जगमोहन यांचा मोठा भाऊ ब्रिजमोहन शाक्य, त्याची पत्नी दमयंती शाक्य आणि सुजित (मुलगा) यास ताब्यात घेतले. खापरखेडा पोलीस या घटनेचा तपास करीत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Doctor Attack: डॉक्टर रुग्णाला समजावत होते, मुलगा संतापला; केबिनमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण

Famous Actress Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली; फुफ्फुसांच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी

Alibaug Fort : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

Easy Banana Cake Recipe : पिकलेल्या केळीपासून बनवा झटपट टेस्टी चॉकलेटी केक

2029 ला प्रयत्न करा, भाजपच्या दिग्गज नेत्याची विजय वडेट्टीवार यांना पक्षात येण्याची ऑफर; भर सभेत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT