Aurangabad Rain: कन्नड-चाळीसगाव घाटात कोसळली दरड (पहा व्हिडीओ) Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad Rain: कन्नड-चाळीसगाव घाटात कोसळली दरड (पहा व्हिडीओ)

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळत आहे. तर दरड कोसळल्यामुळे धुळे - औरंगाबाद - सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

डॉ. माधव सावरगावे

माधव सावरगावे

औरंगाबाद : उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील Marathwada अनेक जिल्ह्यांत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. तर मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. पावसामुळे नागरी घरे आणि दुकानांत पाणी शिरल्याचे पहायला मिळत आहे.

Aurangabad Rain: कन्नड-चाळीसगाव घाटात कोसळली दरड (पहा व्हिडीओ)

तर औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळत आहे. तर दरड कोसळल्यामुळे धुळे - औरंगाबाद - सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

कन्नड चाळीसगाव घाटामध्ये जवळपास 800 हून अधिक वाहने अडकून पडली आहेत. दरड कोसळली पाच ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे काही वाहन त्याखाली दबलेली आहेत. त्यात एका ट्रक चालकाचा मृत्यू झालाय, असे पोलिसांनी सांगितले आहे. चाळीसगाव आणि कन्नड घाटाच्या मधोमध दरड कोसळली आहे.

घाटात दरड कोसळल्यामुळे अनेक गाड्यांचे नुकसान सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. तर दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळली त्या ठिकाणी पोलीस पथक दाखल झाले आहे आणि दरड हटविण्याचे काम सुरू आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT