Kalyan Crime News प्रदीप भणगे
महाराष्ट्र

कल्याण: लोकलमध्ये महिला डब्यात गर्दीचा फायदा घेत चोरी; चोर महिलेला बेड्या

धावत्या लोकल ट्रेनमध्ये गर्दीचा फायदा घेत महिला डब्यात महिलांची पर्स चोरी करणाऱ्या एका सराईत महिला चोराला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

प्रदीप भणगे

प्रदीप भणगे

कल्याण : धावत्या लोकल ट्रेनमध्ये गर्दीचा फायदा घेत महिला डब्यात महिलांची पर्स चोरी करणाऱ्या एका सराईत महिला चोराला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेनं आत्तार्पयत किती महिलांची पर्स लांबविल्या आहेत? याचा तपास पोलिस करीत आहे. (Kalyan Crime News)

रायगडमध्ये राहणाऱ्या (दुर्गा ब्राह्मणो) ही 35 वर्षीय महिला गुरुवारी दुपारी सीएसटी लोकल ट्रेनमधून प्रवास करीत होती. कल्याण स्थानकात गाडी आल्यावर त्यांच्याजवळील रोकड आणि महत्वाची कागदपत्रे असलेली पर्स चोरी झाल्याची त्यांच्या लक्षात आलं. दुर्गा यांनी त्वरीत फलाटावर असलेल्या महिला पोलिसाला सांगितलं.

हे देखील पहा-

महिला पोलिसांनी लोकल डब्यात चढून तपासणी सुरु केली. याच दरम्यान एक संशयीत महिला त्याच डब्यात दिसून आली. महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या महिलेची झडती घेतली असता तिच्याकडे दुर्गा हिची गायब झालेली पर्स मिळून आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्या महिलेला अटक केली आहे आरोपी महिलाही सराईत गुन्हेगार असून तानाजी पवार असे या महिलेचे नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT