Kalyan News Dog Bite Saam tv
महाराष्ट्र

Dog Bite: भटक्या कुत्र्यांचा लहान मुलांसह ५ जणांना चावा

Kalyan News: भटक्या कुत्र्यांचा लहान मुलांसह ५ जणांना चावा

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
 : भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढलेला आहे. रस्त्यावरून ये- जा करत असलेल्या चावा घेतल्याच्या (Kalyan) घटना गेल्या काही दिवसात घडल्या असून पुन्हा एकदा लहान मुलांसह ५ जणांना (Dog Bite) चावा घेतला आहे. (Live Marathi News)

कल्याणात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महापालिका (KDMC) मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरात गेल्या काही महिन्यात लहान मुलांसह पाच जण या भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात जखमी झाल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

परिसरातील सनराईज गॅलेक्सी सोसायटीमध्ये परिसरात दोन मुलांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना सिसिटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. दरम्यान या प्रकारानंतर सोसायटी पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना पत्र लिहून तातडीने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: करमाळ्यातील भोंदू मनोहर भोसलेचा घोटी आश्रम सील; बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई

Shocking : मावशीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला, नंतर ब्लॅकमेल करत बलात्कार केला, भाच्याच्या कृत्यानं कुटुंब हादरलं!

Snake Smell: हे ५ पदार्थ ठेवा दाराजवळ, सापांचा धोका होईल कायमचा दूर

Ashu Reddy Fraud Case: कोण आहे आशू रेड्डी? अभिनेत्रीवर आहे ९ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

5 Fruits To Avoid After Non-Veg: नॉनव्हेज खाल्ल्यानंतर चुकूनही 'ही' 5 फळे खाऊ नका, शरीरात तयार होऊ शकतं विष

SCROLL FOR NEXT