Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : ठाकरे गट महिला आघाडीकडून किरीट सोमय्यांचा निषेध; फोटोला जोडे मार आंदोलन

ठाकरे गट महिला आघाडीकडून किरीट सोमय्यांचा निषेध; फोटोला जोडे मार आंदोलन

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीयो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या विरोधात (Kalyan) कल्याणात ठाकरे गट महिला आघाडीकडून किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मार आंदोलन करत पोस्टर पायदळी तुडवत निषेध व्यक्त केला. (Latest Marathi News)

किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओवरुन ठाकरे गट चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. किरीट सोमय्या यांच्या कथित वादग्रस्त व्हायरल व्हिडिओप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करत किरीट सोमय्या विरोधात ठाकरे गटाकडून आंदोलन छेडण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे महीला आघाडीच्यावतीने किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन करत फोटो पायदळी तुडवत निषेध नोंदवण्यात आला. यावेळी किरीट सोमय्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Mahadev : ऑपरेशन महादेव हे नाव कसं पडलं? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Shani Shingnapur News : शनी शिंगणापूर देवस्थानच्या माजी विश्वस्तांची आत्महत्या; पोलिसांनी केला मोठा खुलासा

Death : शटलकॉक घ्यायला गेला अन् खाली कोसळला, बॅडमिंटन खेळताना २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Post Office ची जबरदस्त योजना, तुम्हाला करेल मालामाल; गुंतवा फक्त ३३३ रुपये, मिळतील १७ लाख

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये शिवसेना शिंदे गट समन्वय बैठकीत गटबाजी उफाळली

SCROLL FOR NEXT