Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: दुर्दैवी घटना..पाचव्या माळ्यावरून लिफ्टच्या डकमध्ये पडून मुलाचा मृत्यू

Child Died After Falling Into Elevator Duck: दुर्दैवी घटना..पाचव्या माळ्यावरून लिफ्टच्या डकमध्ये पडून मुलाचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : पाचव्या माळ्यावरून लिफ्टचा डकमध्ये पडून तेरा वर्षे मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कल्याण पश्चिम परिसरात घडली. बुधवारी रात्रीच्या सुमारास (Kalyan) कल्याण पश्चिम गांधारे येथील रिद्धी सिद्धी सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)

कल्याण पश्चिमेकडील गांधारी परिसरात रिद्धी सिद्धी सोसायटी इमारतीच्या समोर कनोजिया कुटुंब राहते. कनोजीया यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास कनोजे यांचा १३ वर्षाचा मुलगा हिमांशू हा रिद्धी सिद्धी सोसायटीमध्ये दोन जणांना कपडे देण्यासाठी गेला. त्याने चौथ्या माळ्यावर कपडे दिले. त्यानंतर तो सहाव्या मळ्यावर कपडे देण्यास गेला.

लिफ्टमध्‍ये जाण्याच्‍या प्रयत्नात पडला

कपडे देवून परतत असताना पाचव्या माळ्यावरून तो लिफ्ट मध्ये जाण्याचा प्रयत्न करत असताना तो पाचव्या माळ्यावरून लिफ्टच्या डकमध्ये पडला. या दुर्घटने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. खडकपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT