Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : बाजारपेठ परिसरात रेड्याच्या धुमाकूळ; गाड्या तुडवल्या, नागरिकांना दिली धडक

Kalyan News : रस्त्यावरून धावत नागरिकांसह वाहनांना देखील उडवत गेला. यानंतर हा रेडा एका सोसायटीत घुसून सोसायटीच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्यांचे देखील रेड्याने नुकसान

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: कल्याण पश्चिमेकडील बाजारपेठ परिसरात दुपारच्या सुमारास पिसाळलेल्या रेड्याने चांगलाच धुमाकूळ (Kalyan) घातला. रस्त्याने गाड्या तुडवत रेडा एका सोसायटीच्या आवारात घुसला. या ठिकाणी देखील वाहनांचे नुकसान केले आहे. (Latest Marathi News)

कल्याण पश्चिमेकडील बाजारपेठ परिसरात मोकाट सुटलेला रेडा धुमाकूळ घालत असल्याचे पाहण्यास मिळाले. रस्त्यावरून धावत नागरिकांसह वाहनांना देखील उडवत गेला. यानंतर हा रेडा एका सोसायटीत घुसून सोसायटीच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्यांचे देखील रेड्याने नुकसान केले आहे. काही नागरिकांना देखील जोरदार धक्का दिल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात एकच भीतीच वातावरण पसरलं होतं. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनर्थ टळला 

रेडा सोसायटीच्या आवारात शिरल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळतच अग्निशमन विभाग व पोलिसांचा पथक घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर या रेड्याला बांधण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आलं. कल्याण दुर्गाडी जवळील तबेल्यामधून हा रेडा निसटल्याचे माहिती समोर आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Serial : ४ वर्षांचा प्रवास अखेर संपणार; लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, चाहते नाराज

Maharashtra News Live Update: पुणे सत्र न्यायालयाने नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल २९ जूनला देणार

Lohgad Case: ‘केतन जिवंत आहे’ ऐकताच सियाचा थरकाप उडाला थरकाप; लोहगड तरूणाच्या हत्येप्रकरणी मोठा गौप्यस्फोट समोर

Qutb Minar : जगातील सर्वात उंच विटांची मिनार! कुतुब मिनारला 'कुतुब' नाव कसे मिळाले? वाचा खास कनेक्शन

लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ

SCROLL FOR NEXT