Kalyan BJP News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : काँग्रेस मंत्री प्रियांक खर्गेंच्या प्रतिमेला जोडे मार आंदोलन; सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्या विरोधात भाजप आक्रमक

Kalyan News : राहुल गांधी, मंत्री प्रियांक खर्गे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. यावेळी प्रियांक खरगे यांच्या प्रतीकात्मक फोटोला जोडेमार आंदोलन करण्यात आले

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यावरून (BJP) भाजपने राज्यभर आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच दरम्यान (Kalyan) कल्याण भाजप देखील आक्रमक झाले असून खर्गे यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. (Breaking Marathi News)

प्रियांक खर्गे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध सर्वत्र केला जात आहे. (Kalyan BJP) कल्याण जिल्हा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड यांच्या नेतृत्वात भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहुल गांधी, मंत्री प्रियांक खर्गे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. यावेळी प्रियांक खरगे यांच्या प्रतीकात्मक फोटोला जोडेमार आंदोलन करण्यात आले. तसेच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे गप्प का? असा सवाल केला

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर जशाच तसे उत्तर 

इथून पुढे जर सावरकरांचा अपमान कुणी केला, तर त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल. त्यांना त्यांची औकात दाखवू असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. या आंदोलनात भाजप माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष वैभव गायकवाड यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यानी सहभाग घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सन्मान

Chakolya Recipe : 'चकोल्या' ही रेसिपी कधी खाल्ली आहात का? फक्त खमंग वासानेच पोट भरेल

Shocking : ७ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, नामांकित मॉलच्या बेसमेंटमध्ये आरोपीचं भयंकर कृत्य

Office Tips : मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर बॉस तुमच्यावर ओरडतो? 'या' ८ टिप्स नक्की फॉलो करा

वजन कमी करण्यासाठी प्या मेथी आणि सब्जाचे पाणी, १५ दिवसांत कमी होईल पोटावरची वाढलेली चरबी

SCROLL FOR NEXT