Kalyan Crime News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime News: मुलीसोबत भावाचे अश्लील चाळे, बहिणीने बनवला व्हिडिओ; कल्याणमधील धक्कादायक घटना

Kalyan News : मुलीसोबत भावाचे अश्लील चाळे, बहिणीने बनवला व्हिडिओ; कल्याणमधील धक्कादायक घटना

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण पूर्वेत एक संतापजनक प्रकार उघडकीस आली आहे. भाऊ बहिणीने परिसरात राहणाऱ्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केले. भाऊ अश्लील चाळे करत असताना (Kalyan) बहिणीने मोबाईलवर व्हिडिओ बनवला. पीडित मुलीने हि बाब घरी सांगताच तिच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली. कोळशेवाडी पोलीस ठाण्यात या दोन्ही भाऊ-बहिणी विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या. (Live Marathi News)

कल्याण पूर्व परिसरात राहत असलेल्या बारा वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी कुटुंबासह राहते. याच परिसरात संशयित दोघे भाऊ- बहीण देखील राहतात. सदर मुलगी घराच्या परिसरात खेळत असताना या दोघाची नजर (Crime News) तिच्यावर पडली. भाऊ या मुलीसोबत अश्लील चाळे करत असताना त्याची बहीण हिने हा किळसवाना प्रकार मोबाईल कॅमेरात कैद केला. 

कुटुंबीयांची पोलिसात धाव 

सदरच्या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडीतेने हकीकत घरी कुटुंबीयांना सांगितली. पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली कोळशेवाडी पोलिसांनी दोघा बहीण- भावाविरोधात गुन्हा दाखल करत या दोघांनाही बेड्या ठोकल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दररोज एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात होतील आश्चर्यकारक ५ बदल

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT