nashik news SaamTv
महाराष्ट्र

Nashik Crime News : जन्मदात्याने घाेटला मुलीचा गळा; अंबड परिसरात खळबळ

पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यात पित्याने पोटच्या मुलीचा खून केल्याची घटना समाेर आली आहे. पाेलिसांनी संबंधित पित्यास ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास अंबड पाेलिस (police) करीत आहेत. (Breaking Marathi News)

ज्योती किसन भारती या चाेवीस वर्षीय युवतीचा तिच्या पित्याने (father) खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना (nashik) अंबड परिसरातील एक्सलो पॉईंट येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांना धक्का बसला आहे.

वारंवार घरातील किरकोळ वादातून घर सोडून निघून जात असल्याने पित्याने आपल्याच मुलीला (daughter) आयुष्यातून संपविले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. पाेलिसांनी संशयित आरोपी किसन भारती यास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास अंबड पोलिस करीत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT