jaykumar gore 
महाराष्ट्र

जयकुमार गोरेंच्या समर्थकांचा जल्लाेष; प्रभाकर देशमुख गटात शांतता

ओंकार कदम

सातारा : माण तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमारे गाेरे jaykumar gore यांच्या पॅनेलने १० जागांवर विजय मिळवत सत्ता अबाधित राखली आहे. माण तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची ठरली हाेती. या निवडणुकीचे मतदान शनिवारी (ता.७) झाले हाेते. आज (रविवार) मतमाेजणी झाली.

या निवडणुकीसाठी एकूण ९८ टक्के मतदान झाले हाेते आहे. आज सकाळी मतमोजणीला सुरवात झाली आहे. त्यानंतर एकेक निकाल हाती येऊ लागले हाेते. दुपारी दीड वाजता मतमाेजणी संपली.

मतमाेजणी अखेर माण बाजार समितीवर भाजपच्या आमदार जयकुमार गोरे विराेधकांना वरचढ ठरल्याचे दिसत आहे. त्यांच्या पॅनेलला दहा जागा मिळाल्या आहेत. विराेधी प्रभाकर देशमुख, अनिल देसाई या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलेला सात जागा तर शेखर गोरे यांच्या शिवसेनेच्या पॅनेलला शून्य जागा मिळाल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT