Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : अंबडच्या मत्‍स्‍योदरी देवीच्या मंदिरात चोरी; पाच लाखाची रक्कम लंपास

अंबडच्या मत्‍स्‍योदरी देवीच्या मंदिरात चोरी; पाच लाखाची रक्कम लंपास

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : जालना जिल्ह्याचे कुलदैवत असलेल्या अंबड शहरातील मत्‍स्‍योदरी देवीच्या मंदिरात चोरी (Theft) झाल्याची घटना समोर आली आहे. मंदिरातील दानपेटी फोडून (Jalna News) त्यातील रक्कम चोरट्यांनी लांबविली आहे. (Latest Marathi News)

जालना जिल्ह्यातील मत्स्योदरी देवीच्या मंदिरात आज रात्री हि चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यानी रात्रीच्या सुमारास मंदिराच्या मागच्या बाजूने मंदिरात प्रवेश करत अक्षरशः देवी समोर असलेल्या लोखंडी दानपेटी फोडून दानपेटीतून मोठी रक्कम पसार केल्याची घटना समोर आली आहे. दानपेटीत पाच ते सात लाख रुपये असल्याची शक्यता आहे. मंदिर प्रशासनाकडून वर्तवले जात आहे. 

श्वान पथक दाखल 

घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसासह श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून मध्यरात्रीच्या सुमारास ही चोरी झाल्याचा अंदाज वर्तुला जात आहे. या घटनेने अंबड शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान चोरीच्या घटनेवेळी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT