Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : मराठा आरक्षणासाठी महामार्ग रस्ता रोको; जालन्यातील लाठीचार्जचा केला निषेध

Jalna News : मराठा आरक्षणासाठी महामार्ग रस्ता रोको; जालन्यातील लाठीचार्जचा केला निषेध

लक्ष्मण सोळुंके

जालना : मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचा लढा सुरु आहे. याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटलेले (Maratha Aarkshan) पहावयास मिळत आहेत. अजून देखील राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन सुरु आहेत. याच दरम्यान (Jalna) जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. (Latest Marathi News)

मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान जालना येथे पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्याच्या निषेधार्थ आज अंबड तालुक्यातील लालवाडी  गावातील जालना -वडीगोद्री महामार्गांवर मराठा समाजाच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत येत्या १० तारखेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा अन्यथा जालना -वडिगोद्री महामार्गांवर एकही वाहन चालू देणार नाही; असा इशारा आंदोलनकर्त्या तरुणांनी दिला. 

पोलिसांच्या निलंबनाची मागणी 

महामार्गावर रास्त रोको आंदोलन करत तरुणांनी प्रचंड घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत लाठीचार्च करणाऱ्या पोलिसांच्या निलंबनाची मागणी केली आहे. याबाबत मागण्याचे निवेदनही यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अमरावती दौऱ्यावर

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; 3 वेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या दिग्गजानं १० वर्षांनी दिला तडकाफडकी राजीनामा

Jelly Bangles Designs: जुन्या बांगड्यांना म्हणा अलविदा, यंदाच्या फेस्टिव्हलला ट्राय करा या स्टायलिश जेली बँगल्स

Party Wear Blouse: पार्टी वेअर साडीला मिळेल खास लूक! ब्लाउज हे 7 फॅन्सी डिझाइन्स नक्की ट्राय करा

Kanya Pujan 2026 : कन्या पूजनासाठी मुलींचं वय किती असावं? २ ते १० वर्षांच्या कन्यांच्या पूजेचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या

SCROLL FOR NEXT