Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: आंदोलकांना पोलिसांनी समज देवून सोडले; दानवेंच्या कार्यक्रमात पोलिसांंसोबत झाली होती धक्काबुक्की

Jalna News : आंदोलकांना पोलिसांनी समज देवून सोडले; दानवेंच्या कार्यक्रमात पोलिसांंसोबत झाली होती धक्काबुक्की

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालन्यात रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमात मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की (Jalna News) झाल्याचा प्रकार घडला होता. यानंतर पोलिसांनी (Police) आंदोलकांना ताब्यात घेऊन समज देत सोडून दिले. (Maharashtra News)

जालन्यातील बदनापूरमध्ये आज मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री अतुल सावे यांनी उपस्थिती लावली. मात्र कार्यक्रम सुरु होताच मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडविण्याचा (Maratha Aarkshan) प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वाद झाला. 

कार्यक्रमादरम्यान मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद होऊन धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. दरम्यान या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेवून समज देवून सोडलं. दरम्यान आरक्षण मिळेपर्यंत एकही शासकीय कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणीत उन्हाचा कहर, तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

महाराष्ट्रासाठी रविवार ठरला घातपाताचा वार; 10 जणांचा मृत्यू, पुणे-सोलापूरवर शोककळा

Government Scheme: बारावी, आयटीआय अन् डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार महिन्याला ₹१०,०००; सरकारची नेमकी योजना आहे तरी काय?

Fort In Kolhapur : सह्याद्रीतील छोटा पण अभेद्य ऐतिहासिक किल्ला, कोल्हापूरला गेल्यावर 'हे' ठिकाण नक्की पाहा

IPL 2026: पडलेला चेहरा, पाणावलेले डोळे...! ६ पराभवानंतर प्रीती झिंटा अय्यरमध्ये गंभीर चर्चा, डगआऊटमध्ये पाँटिंगही अस्वस्थ

SCROLL FOR NEXT