Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna: रस्त्यावर उतरून तृतीयपंथीयांचे आंदोलन

रस्त्यावर उतरून तृतीयपंथीयांचे आंदोलन

लक्ष्मण सोळुंके

जालना : आनंदाचा शिधा सर्व गरीबांना अशी घोषणा सरकारची होती. परंतु, आनंदाच्या शिध्यापासून तृतीयपंथी वंचित राहिल्‍याने जालन्यात (Jalna) आनंदाच्या शिध्यासाठी तृतीयपंथीयांनी भर रस्त्यात उतरून आंदोलन केले. यावेळी तृतीय पंथीयांकडून राज्य सरकार (Maharashtra Goverment) विरोधात घोषणाबाजी झाली. (Maharashtra News)

राज्य सरकारने दिवाळीत (Diwali) प्रत्येक गरिबाला आनंदाचा शिधा वाटपाची घोषणा केली होती. त्यानुसार तृतीयपंथी रेशनच्या दुकानांमध्ये शिधा मागायला गेले असता त्यांना हा शिधा दिला गेला नाही. त्याबरोबर त्यांना देण्यात आलेले रेशन कार्डही (Ration Card) नकली आहे. त्यामुळे या आनंदाच्या शिध्यापासून तृतीयपंथीयांना वंचित ठेवण्यात आले आहे.

राज्‍य सरकारचा निषेध

या सर्व प्रकारचा निषेध म्हणून शहरातील गांधी चमन येथे तृतीयपंथीयांनी भर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्याचबरोबर राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tap Cleaning Tips: स्टीलच्या नळांवरील डाग काढण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; वापरा 'या' घरगुती टिप्स

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपके पुन्हा दिल्लीमधील आंदोलनात सहभागी होणार

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

OTT Releases : 'या' आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल? नव्या चित्रपटांसह वेब सीरिज अन् रिॲलिटी शोची मेजवानी!

SCROLL FOR NEXT