Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: मराठा आरक्षणासाठी सरकाराची प्रतिमात्मक अंत्ययात्रा; गावात आठ दिवस पाळणार दुखवटा

Jalna News : मराठा आरक्षणासाठी सरकाराची प्रतिमात्मक अंत्ययात्रा; गावात आठ दिवस पाळणार दुखवटा

लक्ष्मण सोळुंके

जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन सुरु असून सरकार विरोधात रोष वाढत आहे. यामुळे (Jalna News) जालना जिल्ह्यातील गिराजा काठच्या गावामधून सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा (Maratha Reservation) काढण्यात आली. तसेच आठ दिवस दुखवटा पाळण्यात येणार आहे.  (Latest Marathi News)

मराठा आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहे. याच दरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे गाव असलेल्या जावखेडा आणि हसनाबाद जिल्हा परिषद सर्कलमधील गिरजा काठच्या गावातील मराठा, मुस्लिम, बोद्ध, मातंग समाजाच्यावतीने आज लतिपूर ते हसानबाद अशी सरकारची प्रतिमात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी दोन्ही जिल्हा परिषद सर्कलमधील सर्व समाजाच्या बांधवानी या अंत्ययात्रेत सहभाग घेऊन मराठा आरक्षणच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फोटोला घातले चपलांचे हार  

राज्य आणि केंद्र सरकारमधील आमदार, खासदार आणि मंत्री यांच्या फोटोला चपलाचा हार घालून सर्वपक्षीय नेत्यांचा जाहीर निषेध व्यक्त करत त्याच्या प्रतिमात्मक पोस्टर तिर्डीवर ठेऊन ही अंत्ययात्रा काढत त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच सर्व नेत्यांच्या निधनाचा दुखवटा आठ दिवस पाळण्याचे आव्हान केले. या अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणात परिसरातील सर्व धर्मीयांनी सहभाग घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकरांचा वीज अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT