Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: साडेचार लाखाचा गांजा जप्त; दहिफळ खंदारे शिवारात पोलिसांची कारवाई

साडेचार लाखाचा गांजा जप्त; दहिफळ खंदारे शिवारात पोलिसांची कारवाई

लक्ष्मण सोळुंके

जालना : मंठा तालुक्‍यात दहिफळ खंदारे शिवारात शेतात गांजाची लागवड केली होती. हा गांजा पोलिसांनी (Police) जप्‍त केला असून साधारण साडेचार लाख रूपयांचा गांजा पोलिसांनी हस्‍तगत केला आहे. (Tajya Batmya)

मंठा तालुक्यातील (Jalna News) दहिफळ खंदारे शिवारातील गट नंबर 367 मध्ये प्रदीप थावरा राठोड या शेतकऱ्यांनी (Farmer) शेतातील पिकात गांजाच्या झाडांची लागवड केली होती. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या पथकासह कृषी आणि महसूल विभागाच्या पथकांनी कारवाई केली.

३२ किलो गांजाची झाडे

दहिफळ खंदारे शिवारातील शेतातली उभ्या पिकात असलेली तब्बल २३ मोठी झाड आढळून आल्याने पोलिसांनी ही झाडे उपटून ३२ किलो गांजा जप्त केला. मार्केटमध्ये या गांजाची किंमत अंदाजे पाच लाख रुपये असल्याची माहिती ही सामोर आली. या प्रकरणी मंठा पोलिसांनी आरोपी प्रदीप राठोड यांच्या विरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. या प्रकरणी अधिक तपास मंठा पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT