Gopichand Padalkar Saam tv
महाराष्ट्र

Gopichand Padalkar News: डिसेंबर अखेरीस धनगर आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी; आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी

Jalna News : उपोषणकर्त्यांची भेट आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला

लक्ष्मण सोळुंके

जालना : राज्यात धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरु असून धनगर समाज आरक्षणाचा (Dhangar Reservation) प्रश्न अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी करा; अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. (Tajya Batmya)

राज्यभरात धनगर समाजाचे आंदोलन सुरु आहेत. या दरम्यान (Jalna) जालन्यातील जामखेड गावात धनगर समाजाचे आरक्षणासाठी उपोषण सुरु आहे. या उपोषणकर्त्यांची भेट आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जालन्यात धनगर समाजाच्या मोर्चावेळी जो प्रकार घडला. हा प्रकार घडवण्यामागे कोण आहे याचा तपास करा; अशी मागणीही पडळकर यांनी केली आहे. जालन्यातील जिल्हाधिकारी आणि अतिरीक्त पोलीस अधीक्षक या अधिकाऱ्यांमागे काही अदृश्य हात आहे का? याची चौकशी करायची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे पडळकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

Vastu Shastra : स्वयंपाक घरात देवघर असावे की नसावे? वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास घरात नांदेल सुख-समृद्धी

Gold Rate Today: गणराया पावला! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Badishep : जेवणानंतर बडीशेप खाताय? ५ गंभीर दुष्परिणाम वाचून आजपासूनच खाणे बंद कराल

Bigg Boss 20: 'माझ्या संस्कारांवर बोलू नको नाहीतर...'; 'बिग बॉस 20'च्या घरात पहिल्याच आठवड्यात वादाची ठिणगी; VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT