Jalna Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime News: जालन्यात तरुणाची हत्या; मारहाण होत असताना नातेवाईकाला फोनवरून मागत होता मदत

Jalna News : जालन्यात तरुणाची हत्या; मारहाण होत असताना नातेवाईकाला फोनवरून मागत होता मदत

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालन्यातील भिलपुरी येथे अज्ञात कारणावरून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हि धक्कादायक घटना (Jalna) जालना शहरातील भिलपुरी परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसात (Police) गुन्हा दाखल करण्यात येत आहे. (Breaking Marathi News)

सिध्दार्थ मांदळे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. सिद्धार्थ यास काहीजण कारण नसतांना मारहाण करत होते. (Crime News) मारहाणीनंतर तरुणाला जालना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

नातेवाईकांना फोन करून मागत होता मदत 

मारहाण होत असताना सिद्धार्थ मांदळे याने नातेवाईकाला फोन लावला. मारहाणीदरम्यान तो फोनवरून मदत मागत होता. मदत मागतानाचा त्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT