Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: पोलिस ठाण्यातच धाडसी चोरी; सफाई काम करणाऱ्याचीच हात सफाई

पोलिस ठाण्यातच धाडसी चोरी; सफाई काम करणाऱ्याचीच हात सफाई

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालन्यातील परतूर पोलिस ठाण्यातच चक्क चोरी झाल्याने एकच खळबळ उडालीय. ही चोरी दुसऱ्या तिसऱ्या (Jalna News) कुणी नाही तर चक्क सफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच आपला हात चलाखी दाखवत तब्बल अडीच लाखाचा गुटखा लंपास केला. (Live Marathi News)

जालना पोलिसांनी परतूर परिसरात कारवाई करत अडीच लाखाचा गुटखा जप्त केला होता. दरम्यान कारवाईनंतर हा गुटखा कायदेशीर प्रक्रियेनंतर नष्ट करायचा असल्याने आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने गुटखा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आला होता. दरम्यान पोलिस (Police) ठाण्यातून हा गुटखा अचानक गायब झाल्याने पोलिस ही चक्रावून गेले होते.

तीन वेळेत चोरला गुटखा

सखोल चौकशी केल्यानंतर जप्‍त केलेला गुटखा गेल्या तीन महिन्यात तीन वेळा सफाई कामगारानेच चोरी केल्याची धक्कादायक बाब समोर आली. या नंतर परतूर पोलिसांनी सफाई कामगारा विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. तर हा आरोपी कुणाच्या मदतीने हा गुटखा चोरून लमपास करत होता यांचा तपास अत्ता पोलिस करत आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खबळ उडालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT