Jalna Crime News लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

Jalna: वहिणी-दिराच्या नात्याला काळीमा! बळीजबरीने शेतात नेऊन दिराचा वहिणीवर बलात्कार (पहा Video)

लक्ष्मण सोळुंके

लक्ष्मण सोळुंके

जालना: दिर आणि वहिनीच्याच्या नात्याला काळीमा फसरणारी घटना जालना जिल्ह्यात घडलीय चुलत दिराने वहिनीला ज्वारीच्या शेतात फरफडत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना भोकरदन तालुक्यातल्या हसनाबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खबळ उडालीय, या प्रकरणी २३ वर्षीय महिलेच्या तक्रारी वरून हसनाबाद पोलिस ठाण्यात बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसानी २२ वर्षीय बाबासाहेब विष्णु गव्हांडे या आरोपी तरुणाला अटक केली आहे. (Latest Crime News Jalna)

"दीर ज्वारीच्या शेतात लपून बसला होता!";

महिलेने पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महिला शेतात काडया वेचण्यासाठी गेली असताना, आरोपी बाबासाहेब विष्णु गव्हांडे हा चुलत दिर त्यांच्या ज्वारीच्या शेतात लपून बसला होता, त्यांनी ज्वारीच्या शेतातून येऊन मला बळजबरीने शेतात ओढत नेऊन माझ्यावर बळजबरी करत बलात्कार केला. बलात्कार करता वेळी मी आरडाओरड केली केल्याने माझा आवाज ऐकून बाजूच्या शेतात काम करत आलेला माझा नवरा गणेश हा पळत आला आणि त्यांनी मला आरोपी बाबासाहेब गव्हांडे यांच्या तावडीतून सोडवल. त्यावेळी बाबासाहेब यांनी तुम्ही जर कुणाला ही घडलेली घटना सांगितली तर तुम्हाला दोघांना जीवे मारून टाकू अशी धमकी देऊन पळ काढला. (Crime News Jalna)

पहा व्हिडीओ-

बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल;

अशी तक्रार हसनाबाद पोलिस ठाण्यात दिल्या नंतर घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलिस पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष घोडके आणि पोलिस उपनिरीक्षक अंकुश पाटोळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन, आरोपी बाबासाहेब गव्हांडे याला अटक करून त्यांच्या विरुद्ध बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास हसनाबाद पोलिस करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

SCROLL FOR NEXT