Jalgaon Temperature Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Temperature : जळगाव तापले; पारा पोहचला ४० अंशाच्यावर

Jalgaon News : पाऊस कमी झाल्याने यंदा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार उन्हाची तीव्रता जाणविण्यास सुरुवात झाली

Rajesh Sonwane

जळगाव : पाऊस कमी झाल्याने यंदा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार (Temperature) उन्हाची तीव्रता जाणविण्यास सुरुवात झाली असून मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच (Jalgaon) जळगावतील तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे. जळगावमधील यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४१ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. (Maharashtra News)

यंदा अवकाळी (Rain) पाऊस, ढगाळ वातावरण व सोसाट्याचा वारा यामुळे मार्च महिन्याच्या सुरवातीला तापमान कमीच राहिले. यामुळे उन्हाची चालूल देखील यंदा उशिराने लागली आहे. दिवसभर उन्हाचे चटके जाणवत असताना रात्रीच्यावेळी अजून देखील गर्व जाणवत आहे. तरी देखील (Jalgaon Temperature) शहरात हंगामातील सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाळ्यातील एप्रिल व मे हे आणखी दोन महिने हिट अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान सातत्याने वाढत असल्याचे पाहण्यास मिळते. जिल्ह्यातील अनेक शहरात तापमान चाळिशीपार गेले आहे. यामुळे उकाड्यात वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. या आठवड्यात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात पारा ३६ अंशांवर तो आठवडाभरानंतर म्हणजे २४ मार्चला ४१ अंशावर पोहचला आहे. तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी पार केल्याने सकाळी दहापासून चटके बसत आहेत. तर दुपारी उष्णतेच्या झळा जाणवत असल्याने वर्दळीच्या रस्त्यावरील काहीसा शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT