eknath khadse girish mahajan 
महाराष्ट्र

आमचा धर्मार्थ दवाखाना नाही, राजकारण असंच असतं; खडसेंचा टोला

आमचा धर्मार्थ दवाखाना नाही, राजकारण असंच असतं; खडसेंचा टोला

संजय महाजन

जळगाव : जळगाव जिल्‍हा बँक (JDCC Bank) निवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागला आहे. या पराभवानंतर काँग्रेस- राष्ट्रवादीने यू-टर्न घेतल्यानेच आमची कोंडी झाली, असं महाजन म्हणाले होते. त्यावर, आम्ही काही धर्मार्थ दवाखाना सुरू केलेला नाही. राजकारण असंच असतं, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी लगावला आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यलयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप नेते गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. जिल्‍हा बँक निवडणुकीनंतर देखील आरोप प्रत्‍यारोपांच्‍या फैरी सुरूच आहेत.

नाथाभाऊ बसला आहे..

जिल्हा बँक निवडणुकीत माजी मंत्री गिरीश महाजन पैसे लावतील अशी उमेदवारांना आशा होती. पण त्यांचा नाऊमेद झाला आहे. उमेदवार मात्र त्यांनी दहा कोटी लावले; तर मी वीस कोटी लावेल. नाथाभाऊ बसला आहे, तुम्ही फक्त लढा असे म्हणत मी नाउमेद असणाऱ्यांना जिल्हा बँक निवडणूक लढायला लावली, असे खडसे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT