Parola News Saam tv
महाराष्ट्र

Parola News: कुत्र्याला फास लावून लटकवले; एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कुत्र्याला फास लावून लटकवले; एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पारोळा (जळगाव) : बहादरपूर (ता. पारोळा) येथे एकाने कुत्र्याला दोरीने फाशी देऊन ट्रॅक्टरच्या (Parola) ट्रालीला बांधून लेंडी नाल्याच्या किनारी फेकून दिल्याप्रकरणी (Police) पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. (Live Marathi News)

बहादरपुर (ता. पारोळा) गावी २१ ऑगस्टला दुपारी ४ वाजेच्या सुमारास लेंडी नालाच्या किनारी दुध डेअरीजवळ वडाच्या झाडाखाली दिलीप भिमराव पारधी (रा.बहादरपुर) याने गावातील मोकाट फिरणारा काळ्या रंगाच्या (Jalgaon News) कुत्र्यास सम्राट कंपनीच्या एका ट्रॉलीवरील लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने लटकुन फाशी देवुन क्रूरतेने व निर्दयतेने वागवुन मारले होते. यानंतर कुत्र्याला ट्रॅक्टर बांधून ओढत नेत फेकून दिले. 

पोलीस पाटलांनी दिली फिर्याद 

बहादरपुर गावच्या पोलिस पाटील ज्योती किरण चौधरी (वय ४१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदिप सातपुते हे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: कोंडा होईल कायमचा दूर केस होतील सिल्की, केसांवर आठवड्यातून एकदा लावा किचनमधील हा पदार्थ

आणखी एक पक्ष फुटणार? बैठकीला ६० आमदारांची दांडी; पक्षप्रमुखांनी घेतला मोठा निर्णय

पार्लरला जायची अजिबात गरज नाही! मऊ आणि मुलायम केसांसाठी घरीच करा 'दही हेअरस्पा'; पहिल्याच वॉशमध्ये दिसेल फरक!

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे

सर्वात मोठी बातमी! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचं मोठं विधान; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT