Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: घरी एकटा असताना तरूणाने उचलले टोकाचे पाऊल

घरी एकटा असताना तरूणाने उचलले टोकाचे पाऊल

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : देव्हारी (ता.जळगाव) गावातील २४ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची (Jalgaon News) घटना समोर आली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी २ मे रोजी सायंकाळी नशिराबाद (Police) पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमोल अरूण पाटील (वय-२४) असे मृत तरूणाचे नाव आहे. (Live Marathi News)

जळगाव तालुक्यातील देव्हारी येथे अमोल पाटील हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. मंगळवारी (२ मे) दुपारी अमोल घरी एकटा होता. या दरम्‍यान त्याने घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. घरातील सदस्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली.

शेजारी- ग्रामस्थ तरूणांच्या मदतीने जिल्हा शासकीय महाविद्यालयात (Jalgaon Medical Collage) दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मृत घोषीत केले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अलीयान खान करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

मोदी सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

SCROLL FOR NEXT