Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

मध्यरात्री घरात शिरुन विधवेचा विनयभंग

मध्यरात्री घरात शिरुन विधवेचा विनयभंग

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील मेहरुण रामेश्वर कॉलनी परिसरातील विधवा घरात मुलीसह एकटी झोपलेली असतंना मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एका भामट्याने दार ठेाठावले. दार उघउताच पिडीतेवर झडप घालून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या भामट्यास पोलिसांनी (Police) अटक केली (jalgaon news widow was torture in the middle of the night)

जळगावातील (Jalgoan) रामेश्वर कॉलनीत वास्तव्यास असलेल्या ३२ वर्षीय विधवा गृहणी खासगी कंपनीत काम करुन उदनिर्वाह चालवते. बुधवारच्‍या (ता.३०) मध्यरात्री १२.०५ वाजता पिडीता राहत असलेल्या घरातील वरच्या मजल्यावर कुणीतरी दार ठोठावले. पिडीतेने दार उघडताच दबा धरुन बसलेल्या मंगलसिंग ज्ञानेश्वर जाधव याने झडप घालून तिचा विनयभंग केला.

पिडीतेने आरडाओरड केल्यावर गल्लीतील रहिवासी एकवटल्याने संशयीतांने अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पिडतेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल होवुन पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुलवंजारी अशांच्या पथकाने संशयीताला अटक केली असून त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT