Gulabrao Patil Saam tv
महाराष्ट्र

Gulabrao Patil : लाडक्या बहिणींनी भावांना दिलेला आशीर्वाद; गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

Jalgaon News : विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचा निकाल आज जाहीर होत आहे. राज्यात महायुतीला बहुमत मिळत असल्याचे चित्र सध्या दिसत

संजय महाजन

जळगाव : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून यात महायुतीला काम मिळालेला दिसत आहे. राज्यात २०० वर जागा मिळत असून लाडक्या बहिणींनी भावांना दिलेला आशीर्वाद मतपेट्यांमध्ये दिसतोय; अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचा निकाल आज जाहीर होत आहे. राज्यात महायुतीला बहुमत मिळत असल्याचे चित्र सध्या दिसत असून यावर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात ते म्हणाले, कि (Jalgaon) जळगाव जिल्ह्यात सर्व जागा आमच्याच आघाडीवर असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 

राज्यात रेकॉर्ड मोडत आहे 
राज्यात सध्या २०० च्या वर जागा आमच्या आघाडीवर आहेत. असे सांगत गुलाबराव पाटील म्हणाले, कि सुरवातीपासून सांगत आलोय की १७५ जागा आमच्याच येतील; पण ते देखील रेकॉर्ड आम्ही मोडत आहेत. लाडक्या बहिणींनी भावांना दिलेला आशीर्वाद मतपेट्यांमध्ये दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT