Jalgaon Saam tv
महाराष्ट्र

चिमुकलीसोबत अश्लिल चाळे; रंगेहात सापडला अन्‌ नागरीकांनी दिला चोप

चिमुकलीसोबत अश्लिल चाळे; रंगेहात सापडला अन्‌ नागरीकांनी दिला चोप

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : पाचोरा तालुक्यातील एका गावात २ वर्षीय चिमुकलीसोबत एक इसम अश्लिल चाळे करत होता. असे करत असताना नागरीकांना आढळून आला. त्‍याला रंगेहात पकडत संतप्त नागरिकांना (Jalgaon News) चांगलाच चोप दिला. (jalgaon pachora taluka village man girl tortured Found in red hand and beaten by citizens)

पाचोरा (Pachora) तालुक्यातील एका गावात दोन वर्षीय मुलगी कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. तिला घराजवळ राहत असलेला सुभाष महादू महाजन याने १२ एप्रिलला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चिमुकलीला घरी नेत तिच्‍या अंगावरील कपडे काढून अश्लिल चाळे करत होता. दरम्यान, चिमुकलीची आई शोधाशोध करत असताना सुभाष महाजन याच्या घरात घसुल्यावर हा प्रकार पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला.

नागरीकांनी दिला चोप

सदर प्रकार नागरीकांना समजल्यावर संतप्त नागरीकांनी संशयिताला पकडून चांगला चोप दिला. पिडीत चिमुकलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सुभाष महाजन याच्या विरोधात गुन्हा (Police) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT