Jalgaon NCP News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon NCP News: कापूस प्रश्नावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक; जळगावात पुकारने बेमुदत उपोषण

कापूस प्रश्नावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक; जळगावात पुकारने बेमुदत उपोषण

संजय महाजन

जळगाव : शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत नाही. कापसाची नवीन लागवड होत असताना कापूस विक्री झालेली नाही. यामुळे (Jalgaon) जळगावमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस (NCP) आक्रमक झाली असून जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे. (Latest Marathi News)

यंदा देखील कापसाला चांगला (Cotton Price) भाव मिळेल. या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्री केली नाही. कापसाच्‍या गाठी बाहेरून आयात केली जात असल्‍याने शेतकऱ्याच्या कापसाचा चांगला भाव मिळत नाही. प्रतिक्‍वींटल ७ हजार रूपयांपर्यंत भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्याच्या घरात कापूस पडून आहे. यात आता खरीप हंगामाला सुरवात होत असून नवीन कापसाची लागवड केली जात आहे. अशा कापूस घरात पडून असल्‍याने बळीराजा (Farmer) संकटात आहे.

भाव मिळेपर्यंत उपोषण सुरू

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कापसाला 12 हजार रुपये भाव मिळावा. तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांच्या कापसाबाबत सरकार निर्णय घेत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नागपूरमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे राजीव पोतदार विजयी

ट्रेडमिलवर धावूनही वजन कमी होत नाहीये? मग आजच बदला पद्धत; फॉलो करा 'या' ५ सोप्या स्टेप्स

Raigad : कातळकड्यांमधून निघणारी वाट, 'हा' ऐतिहासिक किल्ला चढताना प्रत्येक पावलावर वाढतो थरार

Crime : सोलापूर हादरले! शेतकरी नेत्यावर तलवारीने सपासप वार, स्कॉर्पिओमधून आले अन्...

Veen Doghantali Hi Tutena Video : "तु माझी मी तुझा गं सात जन्मभर..."; वटपौर्णिमेला समर-स्वानंदीच्या नात्यांची वीण आणखी घट्ट होणार, प्रेमाला बहर येणार

SCROLL FOR NEXT