Chandrakant Patil Saam tv
महाराष्ट्र

Chandrakant Patil: विरोधकांची किव येते, मला अडचणीत आणताना थकतात; मंत्री चंद्रकांत पाटील

विरोधकांची किव येते, मला अडचणीत आणताना थकतात; मंत्री चंद्रकांत पाटील

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : भाषण करताना वर्तमान पत्रात, टीव्हीत काय मेसेज जाणार, कुणी माझा काय मेसेज पाठवायचं ठरवलं आहे; याचा विचार करावा लागतो. त्याच्यामुळे विरोधक मला अडचणीत आणताना थकतात. मला त्यांची कीव येते; असा टोला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी लगावला. (Maharashtra News)

जळगावात एका कार्यक्रमानिमित्‍ताने आले होते. या कार्यक्रमादरम्‍यान बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिश्‍कील भाष्‍य करताना विरोधकांवर निशाणा साधला आहे.

केवळ मी बोलून चालत नाही. कुणीतरी त्याची स्कीम तयार करत की याने काही बोलल्यानंतर त्याचा असा अर्थ लावायचा. मस्त प्रोग्राम तयार होतो आणि त्याला इको क्रीयट करणे म्हणतात. यामुळे संध्याकाळपर्यंत मीच कन्फ्युज होतो, मी असं बोललो की काय? पण माझीही यंत्रणा मोठी आहे. माझं प्रत्येक भाषण कॅसेट होतं असते; असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Epstein Files: 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' लवकरच उघडणार, सेटवरून पहिला फोटो समोर; भोंदू खरातच्या भूमिकेत कोण?

Smart Meter : महाराष्ट्रात स्मार्ट मीटरचा धडाका; तब्बल १.५ कोटींहून अधिक ग्राहकांकडे स्थापना, पाहा A टू Z माहिती

Painkiller Side Effects : अंगदुखी असो वा ताप; वारंवार पेनकिलर खाताय? वेळीच थांबा! अन्यथा जीवावर बेतू शकतं

Maharashtra News Live Update : बारामतीतील उजनी धरणात पंचवीस टक्के पाणीसाठा वजा

Uterine infection: गर्भाशयात इन्फेक्शन झाल्यावर कोणती लक्षणं दिसतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला कधी घ्याल

SCROLL FOR NEXT