Jalgaon Tempetature Cold Wave Saam tv
महाराष्ट्र

Cold Wave: जळगाव गारठले; पारा @६ अंश

जळगाव गारठले; पारा @ ६ अंश

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मागील दोन– तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढू लागला आहे. यात (Jalgaon) जळगावचे किमान तापमान ६ अंशापर्यंत खाली आले असून यंदाच्‍या (Tempareture) तापमानातील हा निच्‍चांक आहे. (Breaking Marathi News)

हवामान विभागाने यंदा कडाक्याच्या थंडीचा (Cold Wave) अंदाज व्यक्त केला होता. मात्र, नोव्हेंबरमध्‍ये तीन ते चार दिवस पारा १० अंशापेक्षा कमी झाला. परंतु, तर डिसेंबर महिन्यात ढगाळ वातावरण राहिल्यामुळे कधी थंडी तर कधी गरमी जाणवत होती. मात्र, जानेवारीच्‍या पहिल्‍या आठवड्यापासूनच थंडीचा जोर वाढला आहे. जिल्‍ह्यातच नव्‍हे तर राज्‍यात ही थंडी कायम आहे.

जानेवारी महिन्यात किमान तापमानाची सरासरी १० अंशापर्यंत खाली आली. गेल्या पाच वर्षांत जानेवारी महिन्यातील तापमानाची सरासरी ही १३ अंश इतकी होती. मात्र, यंदा ही सरासरी ३ अंशानी कमी झाली आहे. आता पारा ६ अंशावर आल्‍याने कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवनावरदेखील परिणाम होताना दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma: रोहित शर्माच्या घरी आला 'ज्युनिअर हिटमॅन', रितिकाने दिला मुलाला जन्म

Maharashtra Rain :थंडीची प्रतीक्षा कायम! ८ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

Horoscope: जुन्या मित्रांची होईल भेट, जोडीदाराचा सुटेल अबोला; जाणून घ्या तुमची राशीत आहे काय?

SCROLL FOR NEXT