Shahapur waghola project 
महाराष्ट्र

शहापूरचा वाघोळा प्रकल्प कोरडाच; गावांची चिंता वाढली

शहापूरचा वाघोळा प्रकल्प कोरडाच; गावांची चिंता वाढली

Rajesh Sonwane

शहापूर (जळगाव) : येथील शहापूरसह शेंगोळा, शेळगाव, टाकरखेडा या गावांना पाणीपुरवठा करणारा वाघोळा प्रकल्प जुलैअखेर कोरडाच आहे. (jalgaon-news-jamner-taluka-Shahapur-Waghola-project-is-dry-no-rain)

येथील खडकी नदीवर १५ वर्षांपूर्वी वाघोळा प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले. तेव्हा प्रकल्पातून फक्त शहापूर गावासाठी पाणीपुरवठा करण्यात येत होता. आता, मात्र या प्रकल्पातून तीन गावांच्या पाणीपुरवठ्याचा भार वाढला आहे. भविष्यात चांगला पाऊस न झाल्यास या गावांचा पाणीप्रश्न बिकट होण्याची शक्यता आहे. पावसाचे आगमन लवकर झाल्यास पाणीटंचाईचे सावट दूर होईल.

या गावांची पाणी योजना कार्यान्वित

या प्रकल्पातून शहापूरसह शेंगोळा, शेळगाव, टाकरखेडा या गावांची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. तसेच याच प्रकल्पातून उन्हाळ्यात पाच गावांना पाणीपुरवठा करण्यात आला होता.

फळबागांवर परिणाम

चांगला पाऊस नसल्याने वाघोळा प्रकल्पात व विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने या परिसरातील मोसंबी, सीताफळ, पेरूच्या उत्पादनात घट येणार असल्याने यावर्षी या परिसरात अजून व्यापारी फळबाग घेण्यास नाखूश आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारेंचे आरोप धादांत खोटे; तक्रार असल्यास मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत - दीपक साळुंखे

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

SCROLL FOR NEXT